Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

अतिक्रमणे हटवून बंगळूरातील कालव्यांचा विकास

बंगळूरातील पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर बंगळूर : बंगळुरमधील राजकालवे सुधारण्यासाठी किमान एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल कारण कामे हाती घेण्यापूर्वी अतिक्रमण काढणे आवश्यक आहे, अशी माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडे बंगळुर शहर विकास खाते देखील आहे, ते काँग्रेसचे माजी मंत्री कृष्णा बैरेगौडा यांच्या प्रश्नाला उत्तर …

Read More »

नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी रस्त्यावरील खड्डा बुजविला….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम चन्नम्मा सर्कल ते शेट्टीमनी यांच्या दुकानापर्यंत करण्यात आले आहे. शेट्टीमनी सिमेंट दुकाना समोरच्या रस्त्यावर खड्डा निर्माण झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली होती. याची दखल घेऊन नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डा मुरुमाने बुजविण्याचे कार्य केले आहे. …

Read More »

निलगारला गर्दी ओसरली….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला आज अंगारक संकष्ट चतुर्थी दिनी भक्तांची गर्दी ओसरलेली दिसली. दुपारी निलगार गणपती दर्शनासाठी भक्तांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी गर्दी ओसरलेली दिसली. त्यामुळे भक्तगणांना निलगार गणपतीचे आरामात दर्शन घेता आले. आर्थिक स्थितीचा परिणाम.. सर्वसामान्य लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना तसेच शेतकरी आणि …

Read More »