Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर-नांगनूर आणि गोकाक लोळसूर ब्रिज पाण्याखाली

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात जाताजाता कोसळणाऱ्या पूर्वा फाल्गुनी पावसाने हिरण्यकेशी नदीवरील संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखाली आलेले दिसत आहेत. दमदार पावसाने गोकाक येथील लोळसूर ब्रिज पाण्याखाली आले असून ब्रिजवरील पाण्यातून दुचाकी चारचाकी वाहने भरवेगात ये-जा करतांना दिसत आहेत. संकेश्वर परिसरात गेल्या ४८ तासांत झालेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी दुथडी …

Read More »

सौंदलगा मराठी शाळेत प्रतिभाकारंजी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

  सौंदलगा (वार्ताहर) : येथील सरकारी मराठी मूलांच्या शाळेत सी आर सी पातळी प्रतिभा कारंजी स्पर्धा अतिउत्साहात पार पडल्या. प्रारंभी कन्नड नाडगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मख्याध्यापक धनंजय ढोबळे आणि प्रास्ताविक संपन्नमुल व्यक्ती रमेश क्षीरसागर यांनी विविध विभागात स्पर्धेचे नियोजन केले आहे. तसेच संयोजकानी मुला-मुलींना गोड …

Read More »

उमेश कत्तींसह दिवंगत सदस्याना विधानसभेची श्रध्दांजली

बंगळूर : विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारी (ता. 12) सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हृदयविकाराने निधन झालेल्या अन्न व वनमंत्री उमेश कत्ती यांना श्रध्दांजली वाहून अधिवेशनाचे कामकाज आज तहकूब करण्यात आले. सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू होताच दिवंगत लोकप्रतिनिधीना श्रध्दांजली वाहन्याचा सभागृहात प्रस्ताव सादर करण्यात आला. अन्न व वनमंत्री उमेश कत्ती आणि …

Read More »