Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत रविवारी रिपब्लिकन परिवार वाद-संवादचे आयोजन

  सुनील कांबळे यांची माहिती : प्रा. जोगेंद्र कवाडे, मेघराज काटकर यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : समता सैनिक दलातर्फे निपाणीत रविवारी (ता. 11) सकाळी 10 वाजता डॉ. आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन परिवार वाद – संवादचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी रिपाईसोचे राष्ट्रीय अध्यक्ष मेघराज काटकर, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय …

Read More »

अटल टिंकरिंग लॅबमुळे तंत्र कौशल्ये विकसित : डॉ. संतोष चव्हाण

  कुर्ली हायस्कूलमध्ये तंत्रज्ञानचा अविष्कार निपाणी (वार्ता) : निती आयोगाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक उत्तरे शोधण्यासाठी, आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे, हे अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांची तंत्र कौशल्ये विकसित करण्यासाठी निश्चितपणे अटल टिंकरिंग लॅबचा उपयोग होईल, असे मत शारदा गौराई मॅटर्निटी व नर्सिंग होम निपाणीचे डॉ. …

Read More »

राजस्थानी टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करत मुसक्या आवळल्या

  कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरी करताना राजस्थानी गुंडांना कोल्हापुरी पाणी दाखवून दिले आहे. राजस्थानमध्ये बेछुट गोळीबारात खून करून फरार झालेल्या पाच जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून काल पकडले. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या पाच जणांच्या टोळीने …

Read More »