Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी बंगळुरू येथे घेतले कत्ती यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

  बेंगळुरू : राज्याच्या आणि बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेली चार दशक सक्रिय राहिलेल्या वन मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री बंगळुर येथे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह अन्य मंत्री आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी यांनी घेतले.

Read More »

आज जिल्ह्यातील शाळा, कॉलेजना सुट्टी

बेळगाव : कर्नाटक राज्याचे वन मंत्री उमेश कत्ती यांचे काल हृदयविकाराने बेंगळुरू येथे निधन झाले. दरम्यान, आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी (७ सप्टेंबर) रोजी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

Read More »

मंत्री उमेश कत्ती यांचे निधन

  बेंगळुरू :  वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रात्री 10.30 च्या सुमारास उमेश कत्ती घरी कोसळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बंगळुरूच्या डॉलर्स कॉलनीत उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. मंत्र्याला एमएस रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून …

Read More »