Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

के. चंद्रशेखर राव यांचा ’भाजप मुक्त भारत’चा नारा

  हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ’भाजप मुक्त भारत’ असा नारा देत तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात विविध घडामोडी घडत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सातत्याने भाजपच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात चापगावने आपले नाव उज्ज्वल केले आहे : माजी आमदार अरविंद पाटील

    खानापूर : मौजे चापगाव तालुका खानापूर येथे काल रोजी श्री वक्रतुंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कदम गल्ली यांच्या सौजन्याने मेरडा येथील सुप्रसिद्ध सोंगी भजनी भारुडचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खानापूर तालुक्याचे माजी आमदार, भाजपाचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री. अरविंद पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी …

Read More »

एक चांगला शिक्षक मेणबत्तीसारखा असतो तो स्वतः जळतो व विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळतो : आरती शहा

  बेळगाव : दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जायंट्स प्राईड सहेलीतर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. व्यासपीठावर प्राईड सहलीच्या अध्यक्षा आरती शहा, उपाध्यक्ष स्नेहल शहा, अ‍ॅड. अशोक पोतदार, शिवाजी हंडे, राम जोशी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक आरती शहा यांनी …

Read More »