Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शिक्षक हा समाजाचा कणा आहे : डाॅ. मिसाळे

खानापूर (प्रतिनिधी) : समाजाला सुधारण्याचे काम केवळ शिक्षकच करतो. म्हणून शिक्षक हा समाजाचा कणा आहे. शिक्षकांनी मुलांना शिक्षणाबरोबरच समाजात कसे राहावे याचे नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्याचा नेहमीच समाजाने आदर करावा, असे मत डॉ. डी. एन. मिसाळे व्यक्त केले. शंभोलींग शिवाचाया महास्वामी हिरेमन्नोळी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर तहसीलदार …

Read More »

सातनाळी पुलाची पुनर्बांधणी करावी

  सातनाळी ता. खानापूर ग्रामस्थांच्या वतीने खानापूर समितीच्या नेत्यांनी केली मागणी खानापूर : पांढऱ्या नदीवरील सातनाळी गावाला जोडणारा संपर्क पुल पांढऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला यामुळे सातनाळी गावचा संपर्क तुटला. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा संपर्क पुल उभारण्यात आला होता. निष्कृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले. …

Read More »

लखनौमध्ये हॉटेलला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू

  लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळी आग लागली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने, खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन …

Read More »