Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ

  मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी …

Read More »

भक्ताला सेवा देण्यास विलंब; तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड

  तामिळनाडू : तिरुपती मंदिर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब तिरुपती मंदिराला भोवला आहे. वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी 14 वर्षे वाट पाहायला लावल्याने तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडूच्या सलेम इथल्या ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ’…अन्यथा 50 लाख रुपये …

Read More »

नेगीनहाळ मुडीमाळेईश्वर मठाचे बसव सिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ येथील गुरु मुडीमाळेईश्वर मठाचे बसव सिद्धलिंग स्वामीजी, अधिवक्ता आणि बसवांचे अनुयायी यांनी आत्महत्या केली आहे. श्री मुरुगाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, दोन महिला एका ऑडिओमध्ये बोलल्या ज्यात त्यांनी त्याचे नाव वापरून मुलींशी अनैतिक संबंध ठेवल्याबद्दल सांगितले, जे व्हायरल झाले. तसेच, मुरुघ शरण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप …

Read More »