Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पीरमाळ येथे चक्क गणेश मूर्ती ट्रकवर प्रतिष्ठापना

  कोगनोळी, ता. 2 : येथील पीरमाळ येथे असणाऱ्या पीटीएम तरुण मंडळांनी आपली गणेश मूर्ती ट्रकमध्येच प्रतिष्ठापना करून एक वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीएम तरुण मंडळ प्रतिवर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची जोपासना करत आहे. चालू वर्षीही या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना संतोष …

Read More »

युवा नेते उत्तम पाटील यांना युथ आयकॉन भारतीय शुगर या संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर

निपाणी (वार्ता) : ऊस संशोधन व विकासात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भारतीय शुगर या संस्थेतर्फे देण्यात येणारा युथ आयकॉन हा मानाचा पुरस्कार बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांना त्यांच्या सहकार, अर्थ, कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून जाहीर करण्यात आला आहे. ७ सप्टेंबर रोजी पुणे येथील ग्रँड …

Read More »

११ फुटी श्रीफळ रूपातील श्रीमुर्तीचे निपाणीमध्ये अनावरण

निपाणी (वार्ता) : महादेव गल्ली येथील श्री गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ११ फुटी श्री फळांचा गणपती उभारण्यात आला आहे. या मूर्तीची गुरुवारी (ता.१) निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते श्री मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी महाआरती झाली. यावेळी शिवलिंगेश्वर महास्वामी म्हणाले, पूर्वी गणेश उत्सव हा सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा …

Read More »