Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोच्चीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यावेळी “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आयएनएस विक्रांत म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …

Read More »

सौंदलगा येथे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना विमा कवच

  सौंदलगा (वार्ताहर) : येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेमधील 178 विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शाळेकडून एक लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले. येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनाच्या काळात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले होते. अशा घटना घडू नयेत …

Read More »

शिवामूर्तींची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

बेंगळुरू : कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर शिवामूर्तींवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दोन अल्पवयीन मुलींनी शिवामूर्ती यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन …

Read More »