Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बोंजूर्डी येथे विद्या मंदिरच्या चिमुकल्यानी बनवल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : विद्या मंदिर बोंजुर्डी (ता. चंदगड) या शाळेत कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत पहिली ते चौथीच्या चिमूकल्यानी पर्यावरण पूरक शेडूच्या गणेश मूर्ती तयार करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. गणेश उत्सव सण हा सर्व चिमुकल्यापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचाच आवडीचा. पण या सणाची सर्वाधिक आतुरता असते ती चिमूकल्याना. आपला लाडका …

Read More »

बुगटे आलूर परिसरातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

गडहिंग्लज : बुगटे आलूर पंचक्रोशीतील विद्यार्थी गडहिंग्लज येथे शालेय व कॉलेज चे विद्यार्थी बहुसंख्येने गडहिंग्लज येथे शिक्षणासाठी जात असतात. यासाठी निपाणी वरून गडहिंग्लजसाठी एकच बस दिवसातून फेऱ्या मारत असते. सदर बस निपाणी डेपोची असून सकाळी 10:30 ला गडहिंग्लजला जाणारी बस कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांना अपुरी पडत असून दरवाज्यात लटकून प्रवास …

Read More »

मुरगोड पोलिसांकडून आंतरराज्य चोरट्याला अटक

  मुरगोड : मुरगोड पोलीस स्टेशन हद्दीतील घर व खाजगी बँक चोरी प्रकरणी मुरगोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 10 ग्रॅम सोने, 1.10 किलो चांदीची नाणी व रोख रक्कम असा एकूण 4 वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. मुरगोड पोलिसांनी यरगट्टी शहरातील किराणा दुकान, खाजगी बँक आणि बेनकट्टी गावातील …

Read More »