Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

टिपू सुलतानला मुस्लिम गुंड म्हटलात, तर जीभ कापून टाकू; भाजपच्या बड्या मंत्र्याला धमकी

  बेंगळुरू : भाजपा आमदार के. एस. ईश्वरप्पा यांनी टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर ईश्वरप्पा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये त्यांना जर पुन्हा टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ म्हणून उल्लेख केला तर जीभ कापू असे धमकावण्यात आले आहे. हे पत्र …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

  मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा या आशयाचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला असून त्याला लवकरात लवकर मान्यता द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणार्‍या मराठीला अभिजात …

Read More »

अलमट्टी धरण 100 टक्के भरले

  कोल्हापूर : गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कर्नाटक जलसंपदा विभागाकडून अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आले आहे. त्यामुळे अलमट्टी धरण 100 टक्के भरले आहे. अलमट्टी धरणात पाणीसाठा 123.01 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणी व्यवस्थापन ही अत्यंत …

Read More »