Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात श्रीपंत बाळेकुंद्री जन्माष्टमी उत्सव साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर संसुध्दी गल्लीतील श्रीपंत बाळेकुंद्री जन्माष्टमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकल जणांच्या सुखशांतीसाठी गुरूवारी श्री दत्त याग महायज्ञ संकल्प करण्यात आला. शुक्रवार दि. १९ रोजी सकाळी श्रींच्या पादुकांना अभिषेक करण्यात आले. प्रेम ध्वजारोहणाने उत्सवाची सुरुवात करण्यात आली. सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम महिला भजनी मंडळाच्या …

Read More »

संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर मठाचा “दासोह” भक्तीमय वातावरणात साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर शाखा मठाचा दासोह महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्षे झाली दासोह होऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदाच्या दासोह महोत्सवात भक्तांंचा मोठा सहभाग दिसला. परंपरागत पध्दतीने गुडसी वखार येथे श्री दुरदुंडीश्वर उत्सवमूर्तीची गुडशी परिवारातर्फे पूजा करण्यात आली. तदनंतर श्री …

Read More »

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कुमार शौर्य कुलकर्णी, कु.गिरीश केंपदानी यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती. त्यांना योग समितीच्या महिला साधकांनी औक्षण करुन भेटवस्तू वस्तू दिल्या. यावेळी योगशिक्षक परशुराम कुरबेट पुष्पराज माने, रावसाहेब करंबळकर, नागराज …

Read More »