Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

स्वातंत्र्य दिनी नामदेव महिला मंडळाचा शानदार नृत्याविष्कार

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नामदेव शिंपी दैवकी समाजातर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर जवळ भूसेनेतील जवान गुरुनाथ गुडशी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंदा बोंगाळे, रुपा काकडे यांनी आझादी का अमृतमहोत्सव सोहळा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. गांधी चौकात नामदेव …

Read More »

जन्माष्टमीनिमित्त चिमुकला अदनान बनला बाळकृष्ण!

  बेळगाव : जात-धर्म अनेक असले तरी ईश्वर एकच आहे अशी भावना जपत एका मुस्लिम कुटुंबाने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या घरातील चिमुकल्याला भगवान श्रीकृष्णासारखे सजवून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. बेळगावातील सदाशिव नगर आज या एका अद्भुत घटनेचे साक्षीदार बनले. सदाशिव नगरातील दस्तगीर मोकाशी या मुस्लीम कुटुंबाने हिंदू-मुस्लिम असा भेदभाव न …

Read More »

गर्लगुंजीत विविध मान्यवरांचा सत्कार

  खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी प्राथमिक शाळेत सीआरसी केंद्र बरगांवच्या वतीने नूतन बढती मुख्याध्यापक श्री. एन. एस. कुंभार, श्रीमती एन. जे. देसाई व श्रीमती पाटील मॅडम व नूतन सीआरपी श्रीमती कदम मॅडम आणि माजी सीआरपी श्री. गोविंद पाटील सर तसेच सहशिक्षिका श्रीमती धामणेकर मॅडम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात …

Read More »