Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

गर्लगुंजीत विविध मान्यवरांचा सत्कार

  खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी प्राथमिक शाळेत सीआरसी केंद्र बरगांवच्या वतीने नूतन बढती मुख्याध्यापक श्री. एन. एस. कुंभार, श्रीमती एन. जे. देसाई व श्रीमती पाटील मॅडम व नूतन सीआरपी श्रीमती कदम मॅडम आणि माजी सीआरपी श्री. गोविंद पाटील सर तसेच सहशिक्षिका श्रीमती धामणेकर मॅडम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात …

Read More »

अमलझरी येथे शर्यत मोठ्या उत्साहात

  निपाणी : निपाणीजवळच असलेल्या अमलझरी गावात अमृतमहोत्सवी दिन व सुहास दत्ता खोत, तसेच युवा ग्रा. पं. सदस्य श्री. अभिजित शशिकांत कौंदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावगन्ना हातात कासरा धरून बैल पळविण्याची शर्यत झाली. शर्यतीचे उद्घाटन साईनाथ खोत यांनी केले. स्पर्धेत एकूण 10 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रथम कुणाल मधुकर पाटील, द्वितीय …

Read More »

ऊर्जामंत्र्यांची घेतली आमदार अनिल बेनके यांनी भेट

  बेळगाव : आगामी गणेशोत्सवानिमित्त गुरुवार दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बेंगळूर येथे माननीय उर्जामंत्री श्री. सुनील कुमार यांची भेट घेतली. यावेळी बेळगांवातील सुप्रसिद्ध गणेशोत्सवाच्या दिवसात सार्वजनिक गणेश मंडपांना वीज पुरवठा करताना कोणतीही अनामत रक्कम घेऊ नये, असे निवेदन सादर केले. जुन्या ठेवीचे …

Read More »