Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नियमीत बससेवेसाठी मच्छे ग्रामस्थ-विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

  बेळगाव : नियमीत बस सुविधा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील मच्छे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आज रास्ता रोको करून आंदोलन केले. मच्छे गावातून दररोज शेकडो विद्यार्थी बेळगावला विविध शाळा आणि महाविद्यालयांसाठी येतात. विद्यार्थ्यांना येण्यासाठी योग्य बस व्यवस्था नाही. बसेसची संख्या कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी बसच्या दारात उभे राहून …

Read More »

कोल्हापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात अग्निपथ योजनेतंर्गत भरती मेळाव्याचे आयोजन

  कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये अग्निपथ योजनेतंर्गत शिवाजी विद्यापीठ परिसरात क्रीडा मैदानावर 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत भरती मेळावा होणार आहे. कोल्हापुरातील भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झाली आहे. नोंदणीसाठी 03 सप्टेंबर 2022 पर्यंतची अंतिम मुदत आहे. या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा (सर्व शाखा), अग्निवीर …

Read More »

दिल्लीतील कर्नाटक भवनात एका कर्मचार्‍याची आत्महत्या

  नवी दिल्ली : दिल्लीतील कर्नाटक भवनातील एका कर्मचार्‍याने आत्महत्या केली आहे. अमित असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमितने माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या सरकारी निवासस्थानातील कामगार क्वार्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथील रहिवासी असलेला अमित दिल्लीतील कर्नाटक भवन येथे …

Read More »