Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

श्री एकदंत युवक गणेश मंडळाची मुहुर्तमेढ उत्साहात

बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्यावतीने श्री कृष्णा जन्माष्टमीचे औचित्य साधून शुक्रवार दि. 19/8/2022 रोजी सकाळी 8:30 वाजता गणेश मंडळाची मुहुर्तमेढ भटजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पुजा करून रोवण्यात आले. यावेळी गल्लीतील ज्येष्ठ नागरिक आप्पाजी कुंडेकर यांच्याहस्ते पुजा करण्यात आले. …

Read More »

कुर्ली येथे माजी सैनिक स्नेहमेळावा, आरोग्य शिबिर उत्साहात

  निपाणी (वार्ता) : कुर्ली गावचे शहीद जवान हुतात्मा जोतिराम सिदगोंडा चौगुले यांच्या 37 व्या स्मृतीदिनानिमित्त एचजेसी चीफ फौंडेशन यांच्यावतीने आजी-माजी सैनिक मेळावा व निपाणी येथील मंगलमूर्ती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ऑनररी कॅप्टन तानाजी पाटील- मैराळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ऑनररी सुभेदार मेजर सुरेश साजने …

Read More »

’हा माझा धर्म पशू बचाव दल’तर्फे वारकरी वेशभूषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

  बेळगाव : ’हा माझा धर्म पशू बचाव दल’तर्फे वारकरी वेशभूषा स्पर्धा बक्षीस वितरण आणि सोने की चिडिया सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, आषाढी एकादशी निमित्त घेण्यात आलेल्या ’हा माझा धर्म पशू बचाव दल’तर्फे वारकरी वेशभुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. …

Read More »