Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कागदपत्रे मराठीतून देण्यासंदर्भात हलशी ग्राम पंचायतीला समितीच्या वतीने निवेदन

  खानापूर : हलशी ग्राम पंचायत हद्दीतील चारी गावे मराठीबहुल आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून सर्व प्रकारची माहिती आणि कागदपत्रे मराठीतून द्यावीत अन्यथा येणाऱ्या काळात पंचायतीला जाब विचारला जाईल, अशा मागणीचे निवेदन गुरूवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हलशी ग्राम पंचायतींना दिले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातील …

Read More »

चंदरगी येथे कबड्डी स्पर्धेदरम्यान दोन गटात हाणामारी

  बेळगाव : कबड्डी स्पर्धेदरम्यान दोन शाळांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चंदरगी येथील शाळेच्या आवारात घडली. कबड्डी स्पर्धेदरम्यान क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटात हाणामारी सुरू झाली. स्वरकांगी शाळेच्या प्रांगणात आज चंदरगी शाळा आणि कटकोळ शाळा यांच्यात कबड्डीचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेदरम्यान मैदानावरच तरुणांमध्ये वाद सुरू झाला. …

Read More »

राज्याच्या दौऱ्यासाठी भाजपची दोन पथके

भाजपच्या बैठकीत निर्धार, निवडणुकीसाठी भाजपची रणनीती बंगळूरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके राज्यातील प्रत्येकी ५० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करतील आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी करतील, असा निर्णय आज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रदेश भाजपचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस अरुण …

Read More »