Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सलामवाडी सरकारी मराठी शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून फ्रिज भेट!

  दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 1992- 93 बॅचच्या इयत्ता 7वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भोजन सामग्रीची अडचण ओळखून दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन सरकारी मराठी मुलांची शाळा सलामवाडी या शाळेला फ्रीज सप्रेम भेट देण्यात आली. तसेंच गावातील घटप्रभा हायस्कूल सलामवाडी येते वीस लिटरचे कुकर दिले …

Read More »

श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात भव्य अशी सजावट करण्यात आली होती. आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

बेळगाव, कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती आणि खानापुर तालुक्यातील शाळांना आज सुट्टी

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज अनेक जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सोमवार १८ ऑगस्ट रोजी बेळगाव, कित्तूर, बैलहोंगल, सौन्दत्ती आणि खानापुर तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.

Read More »