Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

साईज्योती सेवा संघाच्यावतीने रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : बेळगाव येथील साईज्योती सेवा संघाच्या वतीने आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साईज्योती सेवा संघाच्या वतीने आज चन्नम्मा नगर येथील अंकुर या विशेष मुलांच्या शाळेत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. शाळेच्या चेअरपर्सन आणि सीईओ गायत्री गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी साईज्योती सेवा संघाच्या अध्यक्षा ज्योती …

Read More »

गर्लगुंजीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी-माजी सैनिकांचा सन्मान

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन गर्लगुंजी गावातील आजी-माजी सैनिकांचा तसेच सेवानिवृत्त पोलिस तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा नंदकुमार निट्टुरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पीडीओ जोतिबा कामकर, उपाध्यक्ष सुरेश मेलगे, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ …

Read More »

भटक्या कुत्र्यांचा काकतीत बालिकेवर हल्ला

  बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत ध्वजवंदन करून घरी परतणार्‍या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना काकती येथे घडली. यात ती बालिका जखमी झाली आहे. बेळगाव तालुक्यातील काकती येथे घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवात ध्वजवंदन करून घरी परतणार्‍या लक्ष्मी रामप्पा नायक या 12 वर्षीय …

Read More »