Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पहलगाममध्ये आयटीबीपीची बस नदीत कोसळली; 6 जवान शहीद

  नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपी अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या 37 जवानांना घेऊन जाणार्‍या एका बसला अपघात झाला आहे. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते. …

Read More »

कागवाड तालुका प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

  कागवाड : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या देशभक्तांना आणि सीमेचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केले. कागवाड तालुका प्रशासनाच्यावतीने सोमवारी कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुका प्रशासन, नगरपंचायत, …

Read More »

महाराष्ट्रात उद्यापासून पावसाळी अधिवेशन

  मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. …

Read More »