Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळीजवळ दुहेरी अपघातात दोन जखमी

  कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आरटीओ ऑफिस व पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर झालेल्या दुहेरी अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री 9 च्या दरम्यान येथील आरटीओ नाक्या समोर मोटारसायकल स्वाराचा किरकोळ अपघात झाला.  विनोद …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त देशभरात गेले तीन दिवस ध्वजारोहण तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येळ्ळूर येथे येळ्ळूर ग्राम पंचायतीकडूनही 13-14-15 रोजी ‘हर घर तिरंगा अभियाना’ अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले होते. आणि 15 …

Read More »

आपल्या ज्ञानेंद्रियांची कवाडे सदैव उघडी ठेवा; अध्ययन करा व अद्यावत रहा! : प. पू. श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी

  डॉ. घाळी जन्मशताब्दीपूर्ती सांगता समारंभ निमित्य तेऊरवाडी (एस. के. पाटील) : “प्रत्येक दगडात मूर्ती असतेच. मूर्तीवरील अनावश्यक थर बाजूला करण्याचे काम शिक्षण करते. शिक्षणाने प्रतिभा बाहेर येते. भारतीय शिक्षण संवेदनशील आहे सहानुभूती व सौहार्दाचे दर्शन घडवणारी आपली भारतीय संस्कृती महान आहे. विश्व एक विद्यापीठ आहे. शिकण्यासाठी सदैव सज्ज रहा. …

Read More »