Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शांतीनगर-टिळकवाडी येथे भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा

बेळगाव : शांतीनगर टिळकवाडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक आनंद चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पी. एन. बेळिकेटी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख वक्ते वाय. पी. नाईक यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास विषद केला. हर घर तिरंगा या अभियानातुन देशातील प्रत्येक नागरिकांना आपण भारतीय आहोत …

Read More »

श्री शनेश्र्वर मंदिरतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

  बेळगाव : पाटील गल्ली येथील श्री शनेश्र्वर मंदिरतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडा वंदन करण्यात आले. त्या निमित्त पाटील गल्ली येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना जिलबीचे वाटप करण्यात आले. पूजारी आणि ट्रस्टी आनंद अध्यापक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रमेश करविनकोप, ज्ञानेश्वर बिर्जे, गुरव व परिसरातील व्यापारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या …

Read More »

सर्वदा सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बेळगाव : गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने देशाचा 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन पुरोहित यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रगीत म्हणून तिरंग्याला वंदन करण्यात आले, …

Read More »