Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

हर घर तिरंगा अभियानात साई इंटरप्राईजेसचे योगदान

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एपीएमसी येथील साई इंटरप्राईजेसने हर घर तिरंगा अभियानात २५०० तिरंगा ध्वजांची निर्मिती करुन आपला सहभाग दर्शविला आहे. भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा आझादी का अमृतमहोत्सव म्हणून देशभर साजरा केला जात आहे. आझादी का अमृतमहोत्सव सोहळा हर घर तिरंगा फडकावून उत्साही वातावरणात साजरा करण्याचे …

Read More »

संकेश्वरात वाळके कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे शानदार उद्घाटन

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एपीएमसी व्यापारी संकुलातील वाळके कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे शानदार उद्घाटन युवानेते पवन कत्ती यांनी फित सोडून केले. उपस्थितांचे स्वागत वाळके कन्स्ट्रक्शनचे सिव्हील इंजिनिअर ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर सुखदेव वाळके यांनी केले. यावेळी आर. एम. पाटील, प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उद्योजक इरण्णा झोंड, रमेश सुर्यवंशी, शंकरराव हेगडे, …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकारांचे खड्डे बुजवून श्रमदान!

  बेळगाव : स्वातंत्र्योत्सवाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेळगाव पत्रकार संघाने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खड्डे बुजवून श्रमदान केले व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. बेळगाव शहर स्मार्ट सिटी होत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांचीच कामे रखडली आहेत. येथे खड्डे पडून अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. ही …

Read More »