Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शिक्षणातून सामाजिक विकास शक्य : विठ्ठल हलगेकर

पीयूसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत खानापूर : विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उच्च कामगिरी करून समाज सुधारावा,शिक्षणाने त्याग, प्रेम, सामाजिक चिंता आणि नैतिकता शिकवली पाहिजे. पदापेक्षा माणसासाठी जे चांगले आहे ती म्हणजे माणुसकी. कठोर परिश्रमाने यश मिळविता येते हा जीवनानुभव आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दीपस्तंभ आहे, असे विचार …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या नुतन ध्वजस्तंभाचे उद्घाटन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरंपचायत कार्यालयासमोर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन नुतन ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. त्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन नुकताच करण्यात आले. यावेळी नगरपंचायती चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी उपस्थित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते नुतन ध्वजस्तंभाचे फित कापून उद्घाटन करण्यात …

Read More »

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अत्रेंनी केलेले कार्य अतुलनीय : कृष्णा शहापूरकर

  पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे यांची 124 वी जयंती बेळगाव : आचार्य अत्रे यांनी साहित्य, रंगभूमी, चित्रपट, शिक्षण, पत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट कार्य केले आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेल्या कार्य अतिशय मोलाचे आहे. महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या या कार्याची नोंद घेतल्याशिवाय पूर्णच होणार नाही, असे उद्गार जिल्हा …

Read More »