Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सौदलगा हायस्कूलमध्ये वीर पत्नी राणी जाधव यांचा सन्मान

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शहीद जवान प्रकाश पुंडलिक जाधव बुध्दिहाळ यांच्या वीर पत्नी श्रीमती राणी प्रकाश जाधव यांचा देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्या निमित्त व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले होते. सुरुवातीला सहायक शिक्षक एस. …

Read More »

स्वातंत्र्याच्या लढ्यातील काँग्रेसचे योगदान जनतेपर्यंत पोहोचवा : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी

  बेळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजप, आरएसएसचे काहीच योगदान नाही. आपण शांत बसलो तर उद्या आपणच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे मोदी म्हणतील. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हे लोकांना सांगण्याचे आवाहन केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.75 व्या स्वातंत्र्यदिन अमृत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आक्रमक; शिवसैनिकांचीही धरपकड

  कोल्हापूर : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या दौर्‍याला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करत होते. शिवसैनिक या ठिकाणी जमू लागल्यानंतर पोलिसांनी संजय पवार यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौर्‍यात …

Read More »