Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पश्चिम बंगालमध्ये बस -ऑटोचा भीषण अपघात; ९ जण जागीच ठार

  बीरभूम : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) मोठी दुर्घटना घडली. बीरभूममध्ये बस व ऑटो यांच्यात झालेल्या धडकेत ऑटोतील नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना राणीगंज-मोरग्राम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० जवळील रामपूरहाट पोलिस ठाण्याच्या तेलदा गावाजवळ घडली. ऑटोमधील प्रवासी भात लावणीचे काम आटोपून गावाकडे परतत होते. अपघाताची माहिती …

Read More »

दिग्गज टेनिसपटू सेरेनाची निवृत्तीची घोषणा

वॉशिंग्टन : टेनिस क्षेत्रावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने मंगळवारी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. 23 ग्रँड स्लॅम विजेती अमेरिकन खेळाडू सेरेना म्हटले की ती खेळापासून “दूर होत आहे”. 40 वर्षीय टेनिस स्टारने सांगितले, की ती काय करत आहे याचे वर्णन करण्यासाठी सर्वोत्तम शब्द म्हणजे “उत्क्रांती” हाच …

Read More »

म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण

माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम : नगराध्यक्षांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सन १९८२-८३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आर. ए. चव्हाण तर प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्ष जयवंत भाटले  होते. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी सरस्वती पाटील, आनंद पाटील, विठ्ठल शिंत्रे, अजित तोडकर, राजाराम …

Read More »