Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

साक्षी, दीपकची सुवर्ण; तर अंशूची रौप्यकमाई

  बर्मिंघम : भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. साक्षी भारताची एक अनुभवी कुस्तीपटू असल्याने ती कॉमनवेल्थमध्ये सुरुवातीपासून दमदार …

Read More »

अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांची गय नाही

आ. श्रीमंत पाटील : संबरगी जनसंपर्क सभेत अधिकाऱ्यांना कडक सूचना अथणी : गटारी पाणी यासह सर्वसामान्यांना अनेक समस्या असू शकतात समस्या कोणतीही असो, एखादी सामान्य व्यक्ती अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांची समस्या तातडीने सोडवा अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. संबर्गी …

Read More »

कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी

  बर्मिंघम : भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत आज आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया  याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. भारताचं स्पर्धेतील हे सहावं सुवर्णपदक असून 21 वं पदक आहे. आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू …

Read More »