Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्गावर ठिय्या आंदोलन

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले. रामनगर-खानापूर रस्ता हा खड्डेमय झाला आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. दि.7 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तहसीलदारांना …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचा अधिकारग्रहण उत्साहात

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ बेळगावात उत्साहात पार पडला. बेळगावातील मंडोळी रोडवरील गॅलॅक्सी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष रवी हत्तरगी, सचिव अमित पाटील, कोषाध्यक्ष भरतेश पाटील आदी पदाधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला. गणेश स्तवनाने …

Read More »

मैत्रेयी कलामंच समुहातर्फे आगळी वेगळी गुरुपोर्णिमा साजरी

  बेळगाव : मैत्रेयी कलामंच समूहातर्फे नुकतीच जत्तिमठ येथे गुरुपोर्णिमा साजरी झाली. प्रेमा शिवाजी मनवाडकर, नाझर कॅम्प वडगाव अंगणवाडी शिक्षिका (वडगाव) व जयश्री महादेव बडवण्णाचे, रिसालदार अंगणवाडी शिक्षिका (कंग्राळ गल्ली) या दोन अंगणवाडी शिक्षिकांचा साडीचोळी, श्रीफळ, पुष्प देऊन सन्मान करण्यात येऊन शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन …

Read More »