Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर; ६४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : आठ दिवसांपासून संततधार सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्‍यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत आहे. आज (दि. १५) सकाळी 11 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट …

Read More »

…तर ‘हे’ सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर थेट निशाणा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर राज्यातलं सरकार गोंधळलेलं आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडी …

Read More »

मानवी जीवनात गुरुचे असाधारण महत्व

हभप राजू सुतार यांची कीर्तन : कोगनोळीत गुरुपौर्णिमा साजरी कोगनोळी : मानवी जीवनामध्ये गुरुचे असाधारण महत्व आहे. जीवनात गुरुची भेट होणे महत्त्वाचे आहे. गुरु भेट झाल्याशिवाय जन्म सफल होत नाही, असे मनोगत हभप राजू सुतार महाराज सांगाव यांनी व्यक्त केले. कोगनोळी तालुका निपाणी येथे मुरलीधर मंडपात आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात ते …

Read More »