Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कन्नडसक्ती मोर्चात धामणे विभागातून मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होणार!

  बेळगाव : धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती समितीने जाहीर केलेल्या महामोर्चाला जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला. काल रात्री 9 वाजता कलमेश्वर मंदिर धामणे येथे कन्नडसक्ती विरोधातील मोर्चासंदर्भात जनजागृतीसाठी बैठक झाली. या बैठकीमध्ये दिनांक 11- 8- 2025 रोजी श्री धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चात …

Read More »

रक्षाबंधन चांगल्या आचार- विचारांच्या रक्षणाचा सण : ब्रह्माकुमारी राधिका

  बेळगाव : श्रावण मासातील विविध सण आणि उत्सवातून आंतरिक शक्ती प्राप्त होते.रक्षाबंधन हा सण केवळ भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण नसून, चांगल्या आचार विचार रक्षणाचा सण असल्याचे प्रतिपादन, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शहापूर शाखेच्या ब्रह्मकुमारी राधिका बहेन यांनी बोलताना व्यक्त केले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने आज शनिवारी सकाळी …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत राखी प्रदर्शन

  बेळगाव : कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेने रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेत राखी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्यासाठी दरवर्षी हे प्रदर्शन भरविले जाते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या ऑडिटर मॅरिलीन कोरिया, शाळेचे ब्रँड अँबेसिडर संतोष दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत …

Read More »