Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शिवसेनेवर टीकेचा बाण सोडणाऱ्या ओवेसींना तगडा झटका, एमआयएमचे 5 पैकी 4 आमदार फुटले!

पाटणा : असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एमआयएमला बिहारमध्ये मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या पाचपैकी चार आमदारांनी राजदमध्ये प्रवेश केला आहे. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी पाटणा येथे सांगितले की, आता आरजेडी बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तेजस्वी यादव हे बऱ्याच दिवसांपासून एमआयएम आमदारांच्या संपर्कात होते. राजदने बिहारमध्ये …

Read More »

कंग्राळी खुर्दचे वारकरी पंढरीला रवाना

बेळगाव : ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषात बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील पायी वारी दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दोन वर्षांच्या कालखंडानंतर विठू माऊलीच्या दर्शनाच्या आशेने आसुसलेल्या वारकर्‍यांच्या उत्साहात गावकर्‍यांच्या उपस्थितीत दिंडीला निरोप देण्यात आला. गेली तब्बल 11 वर्षे अखंडपणे कंग्राळी खुर्द येथील वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीची …

Read More »

नावगे येथे किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

बेळगाव : किरकोळ कारणावरून मच्छीमार तरुणाला मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील नावगे गावात घडली. नावगे गावच्या तळ्यात मासेमारी करायला गेलेल्या एका मच्छीमारावर गावातीलच काही तरुणांनी हल्ला करून मारहाण केली. हुंच्यानट्टी येथील शंकर पाटील हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला, हातांना दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात …

Read More »