Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा एल्गार सुरुच, आता प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिवसैनिकांना रोखले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी शिवसैनिकांना रोखल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले. …

Read More »

कर्नाटकातच काँग्रेसने पुन्हा एकदा भरारी घ्यावी हा आमचा उद्देश : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगाव : सौंदत्ती मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचाच आहे. त्यामुळे येथे पक्ष बळकटीसाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी परिश्रम घेत आहेत, असे बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगावात बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या, येत्या 8 महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. तिन्ही राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावेळच्या …

Read More »

रिक्षा अपघातातील मृताच्या वारसांना 22 लाखाची मदत

निपाणी (वार्ता) : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये येथील रहिवाशी व रिक्षाचालक शैलेश मनोहर पारधे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले होते. त्या कुटुंबाच्या मदतीसाठी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी विमा कंपनीकडे दावा केला होता. त्यानुसार विमा कंपनीकडून 15 लाख 5 हजार …

Read More »