Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

रिक्षा अपघातातील मृताच्या वारसांना 22 लाखाची मदत

निपाणी (वार्ता) : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये येथील रहिवाशी व रिक्षाचालक शैलेश मनोहर पारधे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले होते. त्या कुटुंबाच्या मदतीसाठी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी विमा कंपनीकडे दावा केला होता. त्यानुसार विमा कंपनीकडून 15 लाख 5 हजार …

Read More »

महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्ष : आज ५ वाजता ‘सर्वोच्‍च’ फैसला

नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. याकडे महाविकास आघाडी सरकारसह संपूर्ण राज्‍याचे लक्ष वेधले आहे. सुनील प्रभू यांनी …

Read More »

आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीतर्फे कागल एस.टी. आगारप्रमुखांना निवेदन!

कोगनोळी : आप्पाचीवाडी व हदनाळ कर्नाटक सीमाभागातील दोन्ही गावातील बरेच विद्यार्थी हे कागल येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. परंतु सध्या कागल आगाराकडून आप्पाचीवाडी-म्हाकवेमार्गे हदनाळ या गावाला ठराविक बसफेऱ्या सोडून विद्यार्थांच्या सकाळच्या कॉलेजच्या वेळेत व दुपारी परत गावाकडे येण्याच्या वेळेत एसटी बससेवा नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोय होत आहे. ही …

Read More »