Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शिवाजी नगर येथील तरूणाला मुत्यानत्ती येथील तरुणांच्या गटाकडून मारहाण

  बेळगाव : शिवाजी नगरमधील तिसरा क्रॉस येथे मुत्यानत्ती येथील तरुणांच्या एका गटाने एका तरुणावर गुरुवारी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यातील तरुणाचे नाव कुणाल लोहार (२०) असे असून शिवाजी नगर येथील तो रहिवासी आहे. कुणाल काम संपवून जेवणासाठी घरी परतत असताना मुत्यानत्ती येथील १० ते १५ तरुणांच्या गटाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. …

Read More »

बेकायदा कन्नडसक्ती विरोधात येळ्ळूर म. ए. समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

  येळ्ळूर : बेकायदेशीर कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 11 ऑगष्ट रोजी आयोजित केलेल्या महामोर्चात प्रचंड संख्येने सामील होणार असल्याचा निर्धार नेताजी भवन येथे घेण्यात आलेल्या जागृती सभेत ‘येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती’ने केला आहे. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य श्री. वामनराव पाटील हे होते. निवृत्त शिक्षक कै. …

Read More »

महापालिका आयुक्त शुभा बी. यांचा शहरात फेरफटका!

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी आज सकाळी अचानकपणे महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. आज त्यांनी शहरात फेरफटका मारत शहरातील गणपत गल्ली येथील नरगुंदकर भावे चौकातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि उपस्थिती तपासली. त्यानंतर, पायोनियर अर्बन बँकेसमोरील कार्यालयालाही त्यांनी …

Read More »