Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बारावी परीक्षेत गोगटे कॉलेजचा 88 टक्के निकाल

बेळगाव : टिळकवाडी येथील कर्नाटक लाॅ सोसायटीच्या केएलएस गोगटे पदवीपूर्व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले असून महाविद्यालयाचा निकाल 88 टक्के लागला आहे. गोगटे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील 58 विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे विज्ञान शाखेतील 12 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत. महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि …

Read More »

संकेश्वरात बळीराजा खूश हुआ…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात पावसा अभावी खरीप पेरण्या लांबणीवर पडल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळा लावून बसला होता. आज पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी (बळीराजा) खूश झालेला दिसत आहे. संकेश्वर परिसरात तीन तास बरसलेल्या दमदार पावसाने शेतशिवारात पाणीच-पाणी झालेले दृश्य पहावयास मिळत आहे. मृग जाता-जाता बरसणार असा अंदाज हवामान …

Read More »

हदनाळ-मत्तीवडे रस्त्यावर शेतकऱ्यांचे अतिक्रमण

कारवाई करण्याची मागणी कोगनोळी : हदनाळ ते मत्तीवडे या सीमाभागातील ६ किलोमीटरच्या महाराष्ट्र-कर्नाटक रस्त्यावर महाराष्ट्र हद्दीतील शेंडूर (ता. कागल) येथील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी सोईचा असणारा हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. सदर शेतकऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी हदनाळकरांनी …

Read More »