Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

माधुरी हत्ती लवकरच नांदणी मठात येईल याचा विश्वास : ललित गांधी

  मुंबई : कोल्हापूरच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या महादेवी हत्तीचे लवकरच नांदणी मठात पुनरागमन होईल असा विश्वास जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील बाराशे वर्षाची परंपरा असलेल्या जैन …

Read More »

येळ्ळूरमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश दंडगी यांचा सत्कार

  येळ्ळूर : येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलग 18 वर्षे वैद्याधिकारी म्हणून सेवा बजावल्याबद्दल तसेच त्यांची तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामस्थ, गावातील डॉक्टर संघटना, नेताजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, तसेच येळ्ळूर मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा नेताजी सोसायटीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. डॉक्टर संघटना येळ्ळूर आणि गावातील सामाजिक कार्यकर्याच्या …

Read More »

अल्पवयीन मुलांकडे वाहन आढळल्यास पालकांवर होणार कारवाई : पोलीस आयुक्त भुषण बोरसे

  बेळगाव : बेळगाव शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्रशासकांची एक बैठक सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी झालेल्या घेण्यात आली. या बैठकीदरम्यान बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, अल्पवयीन विद्यार्थ्याकडून दुचाकी व चार …

Read More »