Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

किरकोळ वादातून खानापूरात चाकू हल्ला; युवकाचा खून

  खानापूर : खानापूर येथील गांधीनगर भागात किरकोळ वादातून चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात रमेश (भीमा) बंडीवडर (३०) वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. खानापूर शहरालगत असलेल्या गांधीनगर येथील शनी मंदिर व मारुती मंदिर परिसरात रमेश बंडीवडर आणि यल्लाप्पा बंडीवडर (वय ६२) यांच्यात सुरू …

Read More »

युवा समिती सीमाभागच्या वतीने उद्या खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर यांची घेणार भेट

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उद्या सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्याचे ठरले आहे, तरी बेळगाव येथून खानापूरला रवाना होण्यासाठी मराठी भाषिकांनी उद्या सकाळी साडेदहा पर्यंत …

Read More »

येळ्ळूर शिवारात हायटेक अंधश्रद्धा! उतार्‍यामध्ये लिंबू-नारळासह चक्क मोबाईल…

  बेळगाव : अलीकडे सर्वत्र अंधश्रद्धा फोफावत चालली आहे. पूर्वीपासूनच रस्त्यावर ठराविक दिवशी उतारे पडलेले पाहाव्यास मिळतात. त्यात नारळ, लिंबू, पाणी, सुपारी, केळी, विविध फळ, हळदीकुंकू, गुलाल, दहिभात, बाहुली, कापड, सुई, खिळे, काळा दोरा, कोंबडा, कोंबडीची लहान पिल्ले त्याचबरोबर कोहळा तर कधी कधी बकऱ्यांचा सुद्धा बळी दिला जातो. हल्ली तर …

Read More »