Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

घरात अ‍ॅल्युमिनियम वापरताय थोडा विचार करा!

ईश्‍वराने दिलेल्या या शरीराचे मूल्य पैशांमध्ये करता येणेच शक्य नाही. ज्यांना घरातील अ‍ॅल्युमिनियमची भांडी एकदम पालटणे शक्य नसेल, ते टप्प्याटप्याने भांडी पालटू शकतात. पूर्वी भारतामध्ये मातीच्या किंवा पितळेच्या कल्हई केलेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याची परंपरा होती. इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी …

Read More »

सुवर्णसौध परिसराची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून पाहणी

बेळगाव : हलगा येथील सुवर्ण सौध परिसरात काल मंगळवारी शेवया वाळत घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुवर्ण सौध परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत पाहणी केली. सुवर्णसौधच्या देखभाल, स्वच्छता व सुरक्षितेबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील …

Read More »

कोवाडमध्ये विद्युत वाहिनी तारेला सळीचा स्पर्श झाल्याने एक ठार

तिघे जण गंभीर जखमी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड (ता. चंदगड) येथे घराचे बांधकाम सुरू असताना कॉलमची सळी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला चिकटल्याने शॉक लागून २२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. …

Read More »