Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

जायंट्स ग्रुप प्राईड सहेलीचा उद्या पदग्रहण समारंभ

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राइड सहेली यांचा अधिकारग्रहण सोहळा उद्या बुधवार दिनांक 1 जून रोजी दुपारी चार वाजता हिंदवाडी येथील हिंद सोशल क्लब येथे होणार आहे. या कार्यक्रमाला हुबळीच्या फेडरेशन अध्यक्षा तारादेवी वाली, मुंबई येथील सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमिन, यांच्यासह डॉ. सोनाली सरनोबत, राजू माळवदे आणि अनंत …

Read More »

विराट मोर्चाने मराठीची ताकद दाखवू : म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार

बेळगाव : ज्या मराठी भाषेसाठी 9 जणांनी हौतात्म्य पत्करले, कन्नडसक्ती विरोधात लढा दिला, ती कन्नडसक्ती अजूनही दूर झालेली नाही. कर्नाटक सरकार गेल्या 18 वर्षांपासून स्वत:च्याच कायद्याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे 1 जून हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही मराठी कागदपत्रे देण्यात येत नसतील तर ‘एक …

Read More »

नेरलीत निलेश जाधव गटाचे बसगौडा पाटील विजयी

संकेश्वर (प्रतिनिधी) : नेरली तालुका हुकेरी येथील प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या बिगर कर्जदार गटातील दिवंगत संचालक सुधीर पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. निवडणुकीत भाजपचे प्रशांत भिमगोंडा पाटील यांना 127 मते तर निलेश जाधव गटाचे बसगौडा वीरगौडा पाटील यांना 207 मते मिळाली. निवडणूक अधिकारी श्री. सागर यांनी …

Read More »