Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

बैलहोंगलची साहित्या अलदकट्टी युपीएससीत उत्तीर्ण

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील साहित्या एम. अलदकट्टी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा संपूर्ण देशात 250 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नागरी सेवांच्या 2021 सालच्या आपल्या परीक्षेचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज सोमवारी जाहीर केला असून या परीक्षेत 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. …

Read More »

हुतात्मा दिन शिवसेना गांभीर्याने पाळणार

बेळगाव : कन्नड सक्ती विरोधातील 1986 च्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना शिवसेना बेळगाव जिल्हा सीमाभाग यांच्यावतीने येत्या बुधवार दि. 1 जून रोजी हुतात्मा दिनी सकाळी 9 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन करण्यात येणार आहे. हुतात्मा अभिवादन कार्यक्रमासंदर्भात बेळगाव शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक आज सोमवारी समर्थनगर बेळगाव येथे पार पडली. बैठकीच्या …

Read More »

काँग्रेसवर राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांची टीका

बेळगाव : काँग्रेसने शेतकऱ्यांच्या जीवनात कोणताही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. गायीचे रक्षण केले नाही. त्याच गायीच्या हत्येसाठी मात्र जनतेला पाठिंबा दिला, अशी टीका राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने जारी केलेल्या शेतकरी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. …

Read More »