Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

प्रतिक गुरव यांना कर्नाटक बिझनेस अवॉर्ड प्रदान

बेळगाव : कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा कर्नाटक बिझनेस अवॉर्ड बेळगाव येथील प्रतिक टूर्सचे संचालक प्रतिक प्रेमानंद गुरव यांना आज प्रदान करण्यात आला. कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज बेंगळूर येथील मन्फो कन्व्हेशन सेंटर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट …

Read More »

दहावीत 96 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी मदतीची गरज

बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत 96.64 टक्के गुण मिळवून मराठी विद्यानिकेतन शाळेतील गुणवंत विद्यार्थी ठरलेला गणेश परशुराम गोडसे याला दुर्दैवाने ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले आहे. त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेतील 2021 -22 च्या एसएसएलसी (दहावी) …

Read More »

राज्यस्तरीय जलतरणात दोन नवे राष्ट्रीय विक्रम

बेळगाव : केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब व क्वेरियस क्लब आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय उपकनिष्ठ तसेच कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2022 च्या तिसर्‍या दिवशी बेंगलोरच्या बसवनगुडी क्वेटिक सेंटरची जलतरणपटू रिधिमा वीरेंद्रकुमार हिने 50 व 100 मी बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत. सुवर्ण …

Read More »