Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता जलदगती न्यायालयात; ३० मे रोजी सुनावणी

नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्याकडे सोपवले. या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. शिवलिंगाची पूजा करण्याची मागणी मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवी …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतीला एल. के. आथिक एडीशनल चीफ सेक्रेटरी बेंगलोर यांची अचानक भेट

बेळगाव : अमृत पंचायत अंतर्गत येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये चालू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. डिजिटल लॅबररी, अंगणवाडी, सरकारी शाळा, जलजीवन मिशन (24×7 पाणी पुरवठा योजना) तसेच सुखा कचरा, ओला कचरा संग्रहित केंद्र यांची पाहणी करून एकंदरीत सुरू असलेल्या सर्व विकास कामांची पाहणी केली व कौतुक केले. तसेच येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यालयाची …

Read More »

संभाजीराजे यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्यास इच्छूक असलेले संभाजीराजे छत्रपती यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आराेप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करून संभाजीराजे यांच्या कोंडीसाठी थेट शरद पवार यांना जबाबदार धरले आहे. यावेळी फडणवीस म्‍हणाले, ज्याप्रकारे पहिल्यांदा शरद पवार यांनी …

Read More »