Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा! : किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर : कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनावर लहानपणीच रोवण्याचा प्रयत्न करतात. शाळेतून आरंभलेले हे मानसिक आणि बौद्धीक स्तरावरील धर्मांतराचा अंत पुढे जाऊन धार्मिक दृष्टीने संपूर्ण कुटुंब धर्मांतरीत होण्यात होतो. बायबल शिकण्याची इच्छा नसणार्‍या विद्यार्थ्यांना …

Read More »

प्रकाश हुक्केरी प्रभावी नेते, त्यांना प्रमाणपत्राची गरज नाही

केपीसीसी अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी बेळगाव : प्रकाश हुक्केरी हे विकासाच्या क्षेत्रातील नेते, खासदार आणि मंत्री राहिले आहेत. त्यांना कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे स्पष्ट संकेत केपीसीसीचे अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी भाजप नेत्यांना दिले. विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मत मिळण्यासाठी भाजप, जेडीएससह सर्वांना फोनद्वारे संपर्क साधू शकतो. परंतु आपण …

Read More »

भारत-जपानमधील नाते आदराचे अन् ताकदीचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

टोकियो : क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान त्यांनी जपानमधील भारतीय नागरिकांना संबोधित केले. भारत आणि जपान दोन देशांतील संबंधावर बोलताना भारताच्या विकास प्रवासात जपानची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले आहे. मोदी म्हणाले की, मी जेव्हा-जेव्हा जपानमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे …

Read More »