Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

हुतात्मा स्मारक परिसराचे सपाटीकरण

बेळगाव : 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी एक जून रोजी हुतात्मा दिन काळात हुतात्म्यांना अभिवादन केले जाते या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता करत परिसराचे सपाटीकरण करण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक परिसरामध्ये 1 …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सफल होऊ देणार नाही

राजू पोवार : शिग्गावमध्ये शेतकर्‍यांचे आंदोलन निपाणी (विनायक पाटील) : अतिवृष्टी महापूर आणि कोरोनामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षापासून सुरू असलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांना जगणे मुश्किल झाले आहे. शासनातर्फे शेतकर्‍यांसाठी अनेक योजना सुरू असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नाही अनेक गावातील खर्‍या लाभार्थ्यांना पिकाच्या नुकसानीची भरपाई, …

Read More »

मिनी ऑलिंपिकमध्ये अमन सुणगार याचे अभिनंदनीय यश

बेळगाव : बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या 2 र्‍या कर्नाटक राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा महोत्सवातील जलतरण प्रकारात बेळगावचा युवा होतकरू जलतरणपटू अमन सुणगार याने तीन रौप्य पदकांसह एकूण 5 पदके पटकावून अभिनंदनीय यश संपादन केले आहे. 2 र्‍या कर्नाटक राज्यस्तरीय मिनी ऑलम्पिक अंतर्गत बेंगलोरच्या बसवणगुडी क्वेटिक सेंटर येथे पार पडलेल्या …

Read More »