Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन

बेळगाव : बेळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. बेळगावात तर काल सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावून शहरवासीयांना चिंब करून सोडले आहे. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात गुरुवारी रात्रभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे शहरातील व्यवसाय गुरुवारी सायंकाळी लवकरच बंद करण्यात …

Read More »

लालू यादव यांच्या पुन्हा अडचणी वाढल्या, सीबीआयकडून 17 ठिकाणी छापेमारी

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या 15 ठिकाणी सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकले. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर एक टीम 10 सर्कुलर रोड इथंही पोहोचली आहे. जे राबडी देवी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. तिथेही पथक तपास करत असल्याची माहिती आहे. राबडी निवासस्थानी …

Read More »

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

गोंडा : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. मात्र, त्यांनी ट्विट करून तूर्तास आपण हा दौरा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यानंतर राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला कडाडून विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली …

Read More »