Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म : मंजुनाथ स्वामी

खानापूरात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने गुरूवंदना कार्यक्रम संपन्न खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने येथील पाटील गार्डन सभागृहात गुरूवारी गुरूवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना बेंगळूर गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामी म्हणाले की, संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म आहे. आज खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि …

Read More »

नवज्योतसिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! वृद्धाच्या हत्येप्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू  यांना यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिद्धू यांच्या हल्ल्यात त्यावेळी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. दरम्यान सिद्धू यांना आता पंजाब पोलिसांकडून कधीही अटक …

Read More »

दहावी परीक्षेत सहना रायर राज्यात टॉप

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील एका किराणा दुकानदाराच्या मुलीने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा सन्मान मिळाला आहे. सहना महांतेश रायर असे या मुलीचे नांव असून तिने परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. राज्यभरातील एसएसएलसी अर्थात दहावीचा निकाल आज गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यावेळी राज्यभरातील एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी …

Read More »