Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणासंदर्भात बेळगावमध्ये आंदोलन

बेळगाव : ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात आज बेळगावमध्ये एसडीपीआय कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे मुस्लिम पक्षाचे म्हणणे असून आज बेळगावमध्ये यासंदर्भात एसडीपीआय संघटनेने आंदोलन छेडले होते. यावेळी …

Read More »

शिग्गावी येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला शेतकर्‍यांचा घेराव

बेळगाव : शेतकर्‍यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा, शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडवाव्या या मागण्यांसाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या शिग्गावी येथील कार्यालयाला शेतकर्‍यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील शेतकर्‍यांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकर्‍यांची वीज समस्या सुटत नाही. परंतु …

Read More »

भवानीनगर येथील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी समाजसेवक मधू कलंत्री ताब्यात

बेळगाव : भवानीनगर येथे झालेल्या बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाचा मास्टरमाइंड असणार्‍या शहापूर येथील समाजसेवक मधू कलंत्री याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त हाती आले आहे. समाजसेवेच्या पडद्याआडून खुनाचे कारस्थान करणार्‍या या कुतंत्री व्यवसायिकाची माहिती पोलिस यंत्रणेने अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. मूळचा हलगा …

Read More »