Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळीतील स्मशान शेड चक्क सलाईनवर

शेडची अवस्था दयनीय : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर रोडवर असणार्‍या स्मशान शेडची अवस्था दयनीय झाली असून स्मशान शेडची चर्चा येथील नागरिक करत आहेत. सध्या ही स्मशान शेड सलाईनवर असल्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मशान शेडची दुरुस्ती व्हावी म्हणून नागरिकांनी अनेक निवेदने देऊन देखील …

Read More »

स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

शास्त्रीय आणि भक्ती संगीतात श्रोते तल्लीन होऊन भान हरपले कोल्हापूर (जि.मा.का.) : शाहू मिल येथे पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनानाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. पंडित अभ्यंकराचे शास्त्रीय आणि भक्ती संगीत श्रोत्यांसाठी मेजवानी ठरले. पंडितजींच्या गायनाचा आस्वाद घेताना श्रोते तल्लीन होऊन भान हरपले. निमित्त होते लोकराजा राजर्षी …

Read More »

मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढाईत सनरायझर्सने मुंबईला तीन धावांनी पराभूत केलं. हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईला फक्त १९० धावा करता आल्या. फलंदाजी विभागात राहुल त्रिपाठी, प्रियाम गर्ग आणि गोलंदाजी विभागात उमरान मलिकने चांगला खेळ करत हैदराबादला विजय मिळवून दिला. या विजयासह …

Read More »