Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

श्रावक रत्न रावसाहेब पाटील यांची द.भा. जैन सभा अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड

सांगलीतील महाअधिवेशनात घोषणा : तीन वर्षासाठी निवड निपाणी (वार्ता) : श्रावक रत्न, सहकार महर्षी, अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रावसाहेब पाटील यांची सलग चौथ्यांदा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सांगली येथे आयोजित दक्षिण भारत जैन सभेचे शंभराव्या महाअधिवेशनात उद्घाटन सत्रात त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. सन 20222ते सन …

Read More »

आई-वडीलांचे नाव मोठे करा : ए. बी. पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : चांगलं शिक्षण घेऊन शाळेचे, आई-वडीलांचे नाव मोठे करा, असे एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित अक्कमहादेवी कन्या शाळा व कन्नड माध्यम शाळेच्या प्रारंभोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी नर्सरी, …

Read More »

सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीतर्फे कलर बेल्ट परीक्षा उत्साहात

निपाणी (वार्ता) : कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर, कर्नाटक ओलंपिक असोसिएशन, बेळगाव जिल्हा असोसिएशन, यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी येथे सद्गुरु तायकांदो स्पोर्ट्स अकादमी मार्फत तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षा रविवारी (ता.15) केएलई सीबीएसई शाळेत पडल्या. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यलो बेल्ट विभागात ओम पाटील, प्रांजल उन्हाळे, आराध्या ज्वारे, आरोही ज्वारे, अनिकेत ज्वारे, …

Read More »