Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

उचवडे येथे महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

खानापूर : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बैलूर ग्रामपंचायत अध्यक्षा अनुसया बामणे होत्या. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करताना वाचनालय स्थापन करण्यामागचा उद्देश सांगितला. बैलूर कृषीपत्तीन बँकेचे माजी अध्यक्ष मंगेश गुरव व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बाबुराव पाटील …

Read More »

महिला वकिलला लाथा-बुक्क्यांनी जबरी मारहाण

बागलकोट : कर्नाटकातील बागलकोटमध्ये एका महिला वकिलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्या संबंधित महिला वकीलला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. तिला वाचवण्यासाठी कोणीही मदत करण्यास येत नसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. महिला वकिलला एक व्यक्ती बेदम मारहाण करत असताना तिथे असलेले …

Read More »

राजस्थानचा लखनऊवर २४ धावांनी विजय

मुंबई : आयपीएलच्या पंधाराव्या पर्वात ६३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सला धूळ चारली. राजस्थानने विजयासाठी १७९ धावांचे लक्ष्य दिलेले असताना लखनऊ संघाला १५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणमी राजस्थानचा २४ धावांनी विजय झाला. फलंदाजीमध्ये यशस्वी जैसवाल तर गोलंदाजी विभागात ट्रेंट बोल्ट आणि ओबेद मॅकॉय यांनी चांगला खेळ केल्यामुळे …

Read More »